मोबाईल वरून वोटिंग कार्ड (Voter ID) डाउनलोड कसे करायचे? | e-EPIC डाउनलोड संपूर्ण माहिती

भारतामध्ये Voting Card (EPIC) / Voter ID ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी खालील पूर्ण प्रोसेस आहे

1️⃣ वेबसाइट उघडा

सर्वप्रथम Election Commission of India ची अधिकृत वेबसाइट उघडा

Website Link : https://voters.eci.gov.in/

किंवा मोबाईल अॅप

Voter Helpline App डाउनलोड करू शकता

2️⃣ Login / Register करा

  • वेबसाइटवर Login / Register वर क्लिक करा
  • मोबाईल नंबर टाका
  • OTP टाकून Account तयार करा

3️⃣ Download e-EPIC पर्याय निवडा

Login झाल्यावर
Download e-EPIC हा पर्याय निवडा.


4️⃣ EPIC नंबर टाका

आता खालील माहिती टाका:

  • EPIC Number (Voter ID Number)
    किंवा
  • State + Name + Date of Birth

5️⃣ OTP Verify करा

तुमच्या मोबाईलवर OTP येईल
तो टाकून Verify करा.


6️⃣ Voting Card Download

Verify झाल्यावर Download e-EPIC वर क्लिक करा.
तुमचा Voting Card PDF मध्ये डाउनलोड होईल.


✅ महत्त्वाचे:

  • डाउनलोड केलेला e-EPIC PDF Voting Card सारखाच वैध असतो.
  • तुम्ही तो मोबाईलमध्ये ठेवू शकता किंवा प्रिंट काढू शकता.

Leave a comment